सोलापूर जिल्हयाचे आमदार मा.श्री. प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य पातळीवरील कृषि प्रदर्शन भरविले जाते व भव्य शेतकरी मेळावा घेतला जातो. या कृषि प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते करण्यांत आले
